सूर्याला अंधारात ढकलण्याची तयारी? काय आहे Solar Geoengineering?

वाढत्या जागतिक तापमानाला (Global Warming) आळा घालण्यासाठी शास्त्रज्ञ एक भन्नाट पण वादग्रस्त उपाय शोधत आहेत – तो म्हणजे सूर्याचा प्रकाश कमी करणे! ☀️ यालाच ‘Solar Geoengineering’ असे म्हणतात.

पण निसर्गासोबत असा खेळ करणे किती सुरक्षित आहे? यामुळे पावसाचे चक्र कसे बिघडू शकते? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे तंत्रज्ञान आपण वापरायला हवं का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

#SolarGeoengineering #ClimateChange #GlobalWarming #MarathiScience #Maharashtra #ScienceInMarathi #MarathiShorts #InformationInMarathi #Environment

Spread the love
陰謀論の正体どっとこむ - にほんブログ村