Bill Gates यांची Geo-engineering भारतात भयानक आजारपण घेऊन येतेय ? | Vishaych Bhari

#vishaychbhari #billgates #geoengineering #marathinews

Bill Gates यांची Geo-engineering भारतात भयानक आजारपण घेऊन येतेय ? | Vishaych Bhari

पप्या, प्रथ्या आणि मी..आम्ही तिघेजण रस्त्यावरून पेप्सी खात घरी चाललो होतो. आमच्या डोक्यावर कडाक्याचं ऊन होतं. त्यामुळे कशीबशी सावली बघत रस्त्याच्या साईडने चाललो होतो. अचानक वरून विमान जाताना दिसलं. त्याच्या मागून एक पांढऱ्या रंगाची खूप मोठी रेघ दिसली. पप्या म्हणायला लागला “हे विमान नाहीये हे रॉकेट ए रॉकेट.. त्यावर प्रथ्या म्हणाला “भाई ते रॉकेट नाही ते विमानच आहे”. आणि मी त्यांना म्हणालो ” ते विमान जरी असलं तरी ते आपल्यावर केम ट्रायल्स मारणारं विमान ऐ.. म्हणजे आकाशातून रासायनिक पदार्थ सोडून पाऊस पाडणारं विमान आहे. दोघं म्हणायला लागले “तुला काय माहिती? त्यांना म्हणलं ” तुम्ही बसलाय निळाशार आकाशाचे snap काढत, पण त्याच आकाशातून आपल्यावर लय मोठा गेम पडतोय” दोघांनी विचारलं कसला गेम ? म्हणलं solar geo-engineeringचा..! अन् ह्या गेम मागे हात आहे चक्क बिल गेट्सचा..मग त्यांनी आणखी खोलात जाऊन मला विचारायला लागले.. बिल गेट्स chemtrials करून जगात कसा पाऊस पाडतोय? हा Solar geoengineering काय विषय आहे? ह्या chemtrials मूळं पडणाऱ्या पावसामुळं माणसांमध्ये कोणते आजार निर्माण होतायेत? ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना झाडाखाली दिली..तीच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us –

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbhari

Our Website :

Front Page

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for ‘fair use’ for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
]bill gates, bill gates global cooling, bill gates interview, bill gates experiment on sun, fox news bill gates, bill gates climate change, bill gates dim sun, bill gates dimming the sun 2020, bill gates dim he sun, bill gates dim the sun, geo-engineering, bill gates epstein files, bill and melinda gates foundation, geoengineering, billgates experiment, geoengineering watch, billgates, geoengineering wars, solar geoengineering, geoengeneering, gates, melinda gates, bill mckibben, bill, gates foundation

Spread the love
陰謀論の正体どっとこむ - にほんブログ村